यावर्षी 25कोटीचे पिक कर्ज वाटप करणार फळभाज्या, रानभाज्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन 2021-22 हे वर्ष “उत्पादकता वर्ष” म्हणून साजरे होणार -पालकमंत्री दादाजी भुसे

पालघर दि.1:- (जिमाका पालघर) : गेल्या वर्षी साधारण 23 कोटी रुपयांचे पिक कर्ज शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले होते. या वर्षी त्यामध्ये वाढ करुन 25 कोटी रुपयापर्यंत पिक कर्ज वाटप … Continue reading यावर्षी 25कोटीचे पिक कर्ज वाटप करणार फळभाज्या, रानभाज्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन 2021-22 हे वर्ष “उत्पादकता वर्ष” म्हणून साजरे होणार -पालकमंत्री दादाजी भुसे